नवी मुंबई मनपा आयुक्तांचे लेखी पत्र..
नवी मुंबई मनपा सर्व विभागातील कंत्राटी कामगारांच्या थकीत ७० कोटींच्या थकबाकीबाबत काल नवी मुंबई मनसेच्या महापालिका कामगार कर्मचारी सेनेने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृवाखाली “दिंडी मोर्चा” काढून अनोखे आंदोलन केले