केरळ राज्य महापुराने पूर्णपणे उध्वस्त झालेले असताना नवी मुंबईकर जनतेने मनसेच्या केरळ मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध जीवनावश्यक वस्तू भरघोस मदत केली. विविध सामान भरलेले टेम्पो नवी मुंबई मनसेने वाशी येथील केरळ भवनला सुपूर्द केला.

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com