Eco-Friendly Bappa in Dharavi's Tata Power | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

धारावीच्या टाटा पाॅॅवर मध्ये इको फ्रेंडली बाप्पा

गणेशा अगदी लहान थोरांपासून सगळ्यांचा आवडीचा बाप्पा . याच बाप्पाचं आगमन “धारावीच्या टाटा पवार कॉलनीत वेगळ्याच थाटात झाले . जवळपास महिनाभर बाप्पासाठी सर्व मंडळी काम करत होती . ह्यावेळेस येथील बाप्पा विराजमान झाला हिमालयाच्या कुशीत . ह्या मंडळाच्या बाप्पाचे विशेष म्हणजे ह्या वर्षी बाप्पा इको फ्रेंडली आहे .

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts