What does Facebook mean? | Aaplaa Vyaaspith news

Monday, October 21, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

फेसबुक म्हणजे काय असते

फेसबुक म्हणजे काय असते

मला सांगा फेसबुक, नक्की काय असतं ?
काय पोस्ट असलं की ते कमेंट ऑनलाईन मिळतं !
लाईक घेतानाही पोस्ट हवी चमचमीत
देता देता कमेंट पुन्हा वर काढलेली 
tag करताना फक्त लाजायचं नसतं
स्तुती होते तेव्हा चित्र जोडून देतो 
हवंय ? नको ! ते म्हणणं प्रश्नच नसतो
आपणहि फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं

विडम्बन कार – गजाभाऊ लोखंडे

  • सुख म्हणजे नक्की काय असते या गीताचे विडम्बन गीतकार श्री श्रीरंग गोडबोले सरांची माफी मागून

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts