Transliteration | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

पक्षांतर

पक्षांतर

व्हिजिटिंग कार्ड बनवायला 
गेला होता एक नेता !

प्रेस मालक म्हणाला,
पक्ष अन पद कशाला लिहिता !

आज या पक्षात उद्या त्या,
नावच छापतो, आवडते का पहा

कार्ड देताना कुणाला आवर्जून,
पक्ष -पद न चुकता लिहा !
@ गजाभाऊ लोखंडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts