Divorce 2 | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

घटस्फोट २

घटस्फोट २

किरकिरीला कंटाळून
त्याने पहिलीला सोडले !
दुसरीने महिन्यातच,
पहिलीचे रेकोर्ड मोडले !
आता म्हणतोय शहाणा,
आयुष्य रिवर्स घ्यायला हवे !
दोर कापले गेले गडाचे,
उगा शोधिले खटले नवे !
@ गजाभाऊ लोखंडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts