Compromise | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

तडजोड

तडजोड

लग्न करायचेय खरेच,
तर हाती असावी वरमाला !

खुसपटे काढायचीय तुम्हाला,
तर विवाह करताच कशाला !

सर्व गुण संपन्न, 
कोण आहे जगी !

तडजोड मनी स्वीकारून,
नाकारावे ना फुका उगी !
– गजाभाऊ लोखंडे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts