aajche panchang | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

आजचे पंचाग

आजचे पंचाग

श्री जानुबाई प्रसन्न
श्री गणेशाय नम :

बुधवार – पंचाग
दिनांक – 14 नोव्हेंबर 2018

⚡ पंचाग पठन व श्रवन अतिशय शुभ मानले जाते ,मर्यादा पुरुषोत्तम भगवान् श्री राम सुद्धा नित्य नियमित पंचाग पठन व श्रवन करित होते ।।

नित्य नियमित पुजनामध्ये भगवान सूर्यदेव भगवान गणेश भगवान शिव ,शक्ती देवी : व भगवान विष्णु यांचे स्मरण केले पाहीजे ,,

वार – बुधवार – भगवान गणेश यांचा दिवस मानला जातो आज भगवान गणेश यांचा पुजेला विशेष महत्व आहे ।।

गणेश गायत्री मंत्र
ॐ एकदंताय विद्यहे वंक्रतुंडाय धिमही तन्नो बुद्धिं प्रचोदयात ।।

तिथी – सप्तमी
सप्तमी तिथी चे स्वामी भगवान सुर्यदेव आहेत ।।

नक्षत्र – श्रवन
श्रवण नक्षत्र देवता भगवान विष्णु आहेत।।।

विक्रमी सवंत – 2075
शक सवंत- 1940
अयन – दक्षिण
वार – बुधवार
नक्षत्र – श्रवन
पक्ष – शुक्ल
ॠतु – शरद
योग – गंण्ड
करण – गर
शुभ दिशा – उत्तर
हिंदू सुर्योदय – 06:39
हिंदू सुर्यास्त – 05 : 29

विशेष
कार्य सफलता हेतु किंवा यात्रा आवश्यक असेल तर घरातुन तिळ सेवन करुन निघावे ।।

मुहूर्त⭐
सप्तमी तिथि सरकारी कार्य विवाह यात्रा , वास्तु – भुषनादि साठी शुभ आहे ।।

सुविचार

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या आई-वडीलांच्या चेहर्यावर हास्य व समाधान

झाडे जगली तरच माणूस जगेल नाहीतर या पृथ्वी ची अवस्था मंगळ ग्रहासारखी होईल पर्यावरण व प्रदुशनावर कंट्रोल करणे गरजेचे आहे यासाठी सकल समाजाने पर्यावरण संरक्षणासाठी एक होवून काम करणे गरजेचे आहे,,👏🏻👏🏻

आज का दिन सारे विश्व के लिए मंगलमय हो ।।

पंचाग लेखन
आमोल मो देशमुख
[ जायगांव सातारा ]

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts