vatratika | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News
vatratika
 • पाळणाघर

  अरे संसार संसारमहागाईने बेजारपत्नी जाई कामावरीशिळी चालते भाकर अरे संसार संसारआई बाबा घराबाहेरआजी आजा राही ...

  अरे संसार संसारमहागाईने बेजारपत्नी जाई कामावरीशिळी चालते भाकर अरे संसार संसारआई बाबा घराबाहेरआजी आजा राही वेगळेबाळ निजे पाळणाघर अरे संसार संसारआई वाटे हुरहूरजीव होतो कासावीसनिघे कामातून लवकर अरे संसार ...

  Read more
 • तडजोड

  लग्न करायचेय खरेच,तर हाती असावी वरमाला ! खुसपटे काढायचीय तुम्हाला,तर विवाह करताच कशाला ! सर्व गुण संपन्न, ...

  लग्न करायचेय खरेच,तर हाती असावी वरमाला ! खुसपटे काढायचीय तुम्हाला,तर विवाह करताच कशाला ! सर्व गुण संपन्न, कोण आहे जगी ! तडजोड मनी स्वीकारून,नाकारावे ना फुका उगी !- गजाभाऊ लोखंडे ...

  Read more
 • मोबाईल प्रेम

  लय शिक बाळ,  बापाने मोबाईल दिला !  पबजी मास्टर झाले, विश्वास घात केला ! दोष कुणी कुणाला द्यायची ...

  लय शिक बाळ,  बापाने मोबाईल दिला !  पबजी मास्टर झाले, विश्वास घात केला ! दोष कुणी कुणाला द्यायची, घर घर की कहाणी सेम ! पुस्तकापेक्षा जास्तच म्हणा, पुढच्या पिढीचे मोबाईल प्रेम ! @ गजाभाऊ लोखंड ...

  Read more
 • ‘अंदाज पावसाचा’

  यंदा चांगल्या पावसाची, म्हणे भविष्यवाणी आहे ।। मागील वर्षाच्या दुष्काळाने, नयनी आजही पाणी आहे ।। खरी ठरो ...

  यंदा चांगल्या पावसाची, म्हणे भविष्यवाणी आहे ।। मागील वर्षाच्या दुष्काळाने, नयनी आजही पाणी आहे ।। खरी ठरो एकदाची, पावसाची भविष्यवाणी ।। शेतक-याच्या जीवनात, दिन येवो सोन्यावाणी ।। मनी जे हवामान खात्याच् ...

  Read more
 • ‘दुष्काळ’

  असा दुष्काळ दुष्काळ, डोई हंड्यांची चळत ।। पायी बसता चटके, सुर्य आहे तळपत ।। पाण्यासाठी डोई हंडे, चालताती ...

  असा दुष्काळ दुष्काळ, डोई हंड्यांची चळत ।। पायी बसता चटके, सुर्य आहे तळपत ।। पाण्यासाठी डोई हंडे, चालताती नार सावरत ।। सर्कशीला लाजवेल अशी, करावी लागते कसरत ।। ✒अनिल लांडगे उंडणगाव ता.सिल्लोड,जि.औरंगाब ...

  Read more
 • ‘गरिबी हटाव’

  बाटली जरी असून नवी, त्यात जुनीच सुरा आहे ।। आता पुन्हा एकदा त्यांचा, 'गरिबी हटाव' नारा आहे ।। गोर-गरीब जन ...

  बाटली जरी असून नवी, त्यात जुनीच सुरा आहे ।। आता पुन्हा एकदा त्यांचा, 'गरिबी हटाव' नारा आहे ।। गोर-गरीब जनतेबद्दल, कनव वाटली पाहिजे ।। खरेच एकदा गरीबांची, गरिबी हटली पाहिजे ।। ✒अनिल लांडगे उंडणगाव ता.स ...

  Read more
 • ‘चौकीदार’

  त्यांचे म्हणणे 'चौकीदार चोर', यांचे 'मी पण चौकीदार' आहे ।। विकासाचे सारे मुद्दे सोडून, नको त्याचा भडीमार ...

  त्यांचे म्हणणे 'चौकीदार चोर', यांचे 'मी पण चौकीदार' आहे ।। विकासाचे सारे मुद्दे सोडून, नको त्याचा भडीमार आहे ।। निवडणूक असो कोणतीही, व्यर्थ मुद्द्यांचा जोरा असतो ।। बनवा-बनवी करून त्यांचा, निवडून येण् ...

  Read more
 • पेन्शन

  कायमचा बसला आहेस मंदिरात, अन रोज होतीया पूजा ! बसलोय क्षणभर मी, वाट पाहतोया बळीराजा ! मर मर मरायचं, किती ...

  कायमचा बसला आहेस मंदिरात, अन रोज होतीया पूजा ! बसलोय क्षणभर मी, वाट पाहतोया बळीराजा ! मर मर मरायचं, किती असत ना टेन्शन ! मला पण मिळेल का रे म्हातारपणी पेन्शन ! @ गजाभाऊ लोखंडे (फोटो सौजन्य चंद्रकांत क ...

  Read more
 • स्वच्छ भारत अभियान

  येथे थुंकू नये,बोर्ड वाचतात सारी ! येथे थुंकून ये,समजून सोडतात पिचकारी ! दिव्याचा खांब जसा,कुत्रा आपल्यास ...

  येथे थुंकू नये,बोर्ड वाचतात सारी ! येथे थुंकून ये,समजून सोडतात पिचकारी ! दिव्याचा खांब जसा,कुत्रा आपल्यासाठीच समजतो ! प्रत्येक सूचनेचा अर्थ,ज्याला त्याला वेगळा उमजतो ! @ गजाभाऊ लोखंडे ...

  Read more
 • ‘बंडखोरीचा झेंडा’

  निवडणूकीच्या तोंडावर, त्यांच्या हाती दांडा आहे ।। दांड्याला आज एक तर, उद्या भलताच झेंडा आहे ।। झेंड्यांच् ...

  निवडणूकीच्या तोंडावर, त्यांच्या हाती दांडा आहे ।। दांड्याला आज एक तर, उद्या भलताच झेंडा आहे ।। झेंड्यांच्या अदलाबदलीचा, ं खेळ तसा जुनाच आहे ।। जनतेच्या अपेक्षांच्या पानाला, नेहमी फक्त चुनाच आहे ।। @ अ ...

  Read more
 • फेसबुक म्हणजे काय असते

  मला सांगा फेसबुक, नक्की काय असतं ?काय पोस्ट असलं की ते कमेंट ऑनलाईन मिळतं !लाईक घेतानाही पोस्ट हवी चमचमीत ...

  मला सांगा फेसबुक, नक्की काय असतं ?काय पोस्ट असलं की ते कमेंट ऑनलाईन मिळतं !लाईक घेतानाही पोस्ट हवी चमचमीतदेता देता कमेंट पुन्हा वर काढलेली tag करताना फक्त लाजायचं नसतंस्तुती होते तेव्हा चित्र जोडून दे ...

  Read more
 • गाववाले

  रोज सकाळी हे गाववाले,स्टेशनजवळ जमतात ! फेस टू फेस संवादात, भारी ते रमतात ! कधी भांडतात तावातावा ...

  रोज सकाळी हे गाववाले,स्टेशनजवळ जमतात ! फेस टू फेस संवादात, भारी ते रमतात ! कधी भांडतात तावातावाने, कधी जोराने हसतात, एकमेकांच्या दुःखात ते प्रत्यक्ष सहभागी असतात आम्ही गुडमॉर्निंग,नाईट, ...

  Read more
 • बजेट

  घरातला बजेट मांडता मांडता बचतीचा मनात विचार आला ! शेवटचा दिस बिल भरण्याचा आज, तेवढ्यात मोबाईलवर मेसेज दिल ...

  घरातला बजेट मांडता मांडता बचतीचा मनात विचार आला ! शेवटचा दिस बिल भरण्याचा आज, तेवढ्यात मोबाईलवर मेसेज दिला ! परवा म्हंटले रविवार. नाय परवडनार आता चिकन हंडी ! क्षणार्धात म्हणाली सौभाग्यवती, कटाळतो हो स ...

  Read more
 • उद्याची चिंता

  रेशनिंग ला ही हल्ली नसते लाईन ! स्टॉक करून ठेवतायत लिकर अन वाइन ! सरकारने घरपोच सेवा का देऊ नये ! पिऊ नये ...

  रेशनिंग ला ही हल्ली नसते लाईन ! स्टॉक करून ठेवतायत लिकर अन वाइन ! सरकारने घरपोच सेवा का देऊ नये ! पिऊ नये दारू, असेही वाचतात पिऊन ये ! @ गजाभाऊ लोखंडे ...

  Read more
 • नरबळी

  धनप्राप्ती रोगमुक्तीसाठी, खुडली जाते कळी ! डोके होते सुन्न, अजूनही होतात नरबळी ! केसचा निकाल लागावा, सरका ...

  धनप्राप्ती रोगमुक्तीसाठी, खुडली जाते कळी ! डोके होते सुन्न, अजूनही होतात नरबळी ! केसचा निकाल लागावा, सरकारने घालावे लक्ष ! बुवा बाजी, भोंदू बाबा पासून रहावे मात्र दक्ष !  @  गजाभाऊ लोखंडे  ...

  Read more