Deepak Punia hits the final in the World Boxing | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जागतिक बॉक्समध्ये दिपक पुनियाची अंतिम फेरीत धडक

जागतिक बॉक्समध्ये दिपक पुनियाची  अंतिम फेरीत धडक

रशिया : ८६ किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात दीपकने स्वीत्झरलँडचा कुस्तीपटू स्टीफन रिचमूथला ८-२ अशा फरकाने पराभूत केले. दीपकच्या अंतिम फेरीतील प्रवेशामुळे भारताचे पदक निश्चित झाले आहे. अंतिम फेरीत दीपकचा सामना इराणचा ऑलिम्पिक विजेता  हसन यजदानी याच्याशी होणार आहे. अंतिम फेरी जिंकून दीपक पुनियाने सुवर्ण पदकाची कमाई केल्यास जागतिक कुस्ती स्पर्धेवर मोहोर उमटवणारा तो दुसरा पैलवान ठरेल. यापूर्वी २०१० मध्ये सुशील कुमार याने मॉस्को येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.

युवा कुस्तीपटू दीपक पुनियायाने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करून इतिहास रचण्याची संधी पुनियाकडे आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts