Fasting plate | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

उपवासाचे थालीपीठ

उपवासाचे थालीपीठ

साहित्य: एक वाटी वरी तांदूळ, एक वाटी मोठ्या काकडीचा किस तेही शिजवून त्यात चवी नुसार गूळ घालायचा ,वेलची पावडर ड्राय फ्रुट जे आवडतील ते एक चमचा तूप हळदीचे 2 पाने,

कृती,
प्रथम कुकर च्या डब्ब्यात थोड तेल लावून घेयचे नंतर हळदीचे एक पान डब्ब्यात ठेवायचे वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स karyche आणि थोडे pani घालायचे मिश्रणा वर एक हळदीचे पान ठेवायचे कुकर मध्ये पाणी घालून4/5 शिटी काढायचे.

छान उपवासाचे गोड थालीपीठ तयार होते, हे थालीपीठ दुधासोबत खायला खूप छान लागते..

@ सौ.गीता जाधव.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts