love | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

प्रेम

प्रेम

प्रेमाच्या व्याख्येत
प्रेमाच्या व्याख्येत
फक्त असतात तो अन् ती
दुसरं तिसरं कुणीही नसतं
दिवस रात्रीचं बंधन नसतं
श्रीमंत गरीबीचं वलय नसतं
काळा गोरा भेद नसतो
जात धर्म मापदंड नसतो
बेरीज वजाबाकीचं गणित नसतं
फक्त दोघांनी प्रेम करायचं असतं
प्रेम, प्रेम, प्रेम!

@ सुनिला मोहनदास.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts