kiss day | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

किस डे !

किस डे !

गायीनं वासराला
चुंबावं
क्षितिजानं सूर्याला
चुंबावं
नभानं मातीला
चुंबावं
आईनं बाळाला
चुंबावं
थेंबांनी पानांना
चुंबावं
मनानं शब्दांना
चुंबावं
डोळ्यांनी डोळ्यांना
चुंबावं
भ्रमराने फुलास
चुंबावं
नात्यांना प्रेमानं
चुंबावं !

@ जिजाबराव वाघ

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts