I remember | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मला आठव

मला आठव

डोळे मिटून
सांज थोडी
पिऊन घे

डोळे मिटून
सांज थोडी
ओंजळीत घे

मला आठवून बघ
मी येतोयं
तांबओल्या पावलांनी
तुझ्या समीप !

@ जिजाबराव वाघ

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts