Environment | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

‘पर्यावरण’

‘पर्यावरण’

पर्यावरणाचा करुनी ऱ्हास,
काय मिळणार माणसाला।।
कोपला एकदा निसर्ग की,
उभा जाळणार माणसाला।।

करु नकोस छळ माणसा,
निसर्गाचे अनंत उपकार।।
करुनीया पर्यावरणाचे संवर्धन,
तव स्वप्न होईल साकार।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts