Chakwa! | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चकवा !

चकवा !

क्षणात पसरती ऊन सोनेरी
अन् क्षणात कोसळती धारा
झाडे-छप्परे उन्मळून जाई
हा सोसाट्याचा वारा
रेल्वे रस्ते तुडुंब भरती
शोधिती नोकरदार निवारा
आपत्ती येता गळून पडती
जाती-धर्माच्या शृंखला
वाहे माणुसकीचा निर्मळ
झुळझुळता झरा !

©® सुनिला मोहनदास

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts