At night | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

पौर्णिमेच्या राती

पौर्णिमेच्या राती

पौर्णिमेच्या राती 
नक्षत्रांची शुभ्र रांगोळी
आमावस्येला घनदाट 
पसरे अबीर
सुर्योदयाला 
हळदी-पिंजरीचा मळवट
मध्यान्हकाळी 
पांघरला शेला जरतारी
संध्येला मिलनोत्सुक रवी 
उधळे गुलाल 
रजनीला घाली भूल 
हसूनी नीशीकांत !

@ सुनीला मोहनदास

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts