Unruly boy found at Juinagar | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जुईनगर येथे सापडले बेवारश बालक

जुईनगर येथे सापडले बेवारश बालक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : शुक्रवार १७ मे रोजी जुईनगर येथे कारशेड ला जाणाऱ्या रुळांच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये अंदाजे सहा महिनाची मुलगी बेवारश आढळली आहे . यावेळी नागरिकांनी या बालकाला नेरूळ पोलीसांच्या स्वाधीन केले आहे . मनसे शाखा अध्यक्ष अक्षय भोसले यांनी जर या मुली बद्दल कुणालाही काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे .

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!