Shiv Sena leader Sanjay Raut meets Governor | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली राज्यपालांची भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन ११ दिवस होत आले तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यातच आज शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.ही भेट सदिच्छा असून या भेटीत राज्यपालांना बाळासाहेबांचे फटकारे तसेच उद्धव ठाकरे यांचे पुस्तक भेट देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts