Nandurbar District Congress Committee Executive and all Taluka Congress executives in the district dismissed | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नंदूरबार जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणी व जिल्ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

नंदूरबार जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणी व जिल्ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

मुंबई (प्रतिनिधी): आज नंदूरबार जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून लवकरच जिल्ह्यातील जेष्ठ नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नविन जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व तालुका काँग्रेस कमिट्या गठित करण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व नंदूरबार जिल्हा प्रभारी प्रा. प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts