Nana Patole elected unopposed as Speaker of the Assembly | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

मुंबई : १४ व्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना फाल्गुनराव पटोले यांची निवड करण्यात आली आहे.

किसन कथोरे यांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, डॉ.तानाजी सावंत, दत्तात्रय भरणे यांनी श्री. पटोले यांच्या नावाला अनुमोदन दिले.

श्री. नानाभाऊ फाल्गुनराव पटोले यांचा थोडक्यात परिचय

 शिक्षण पदवीधर 
१९९२ – भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य
१९९४ – भंडारा जिल्हा बँकेचे संचालक
१९९९ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
२००४ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
२००९ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
२०१४ लोकसभा सदस्य 
२०१९  महाराष्ट्र विधानसभा सदस्य 
डिसेंबर २०१७ पासून भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत .

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts