Kalyan Poetry Forum A grand ceremony of -poet Surekha Malwankar | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

कल्याण काव्य मंच तर्फे कवियत्री सुरेखा मालवणकर ह्यांचा गौरव सोहळा

कल्याण काव्य मंच तर्फे कवियत्री सुरेखा मालवणकर ह्यांचा गौरव सोहळा

उल्हासनगर (प्रतिनिधी) : दिनांक २ जून २०१९ कल्याण काव्य मंच तर्फे कवियत्री सुरेखा मालवणकर ह्यांचा त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कारकिर्द गुणवत्तेसाठी संध्याकाळी ६ वाजता कल्याण मध्ये गौरव सोहळा सादर होणार आहे. सुरेखा मालवणकर यांना हा पुरस्कार कल्याण काव्य मंच कल्याण यांच्या तर्फे पू.ल.कट्टा , नक्षत्र बाग ,सुभाष मैदान कल्याण येथे देण्यात येणार आहे .

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts