आठ लाख औषध विक्रेत्यांची दुकाने बंद , सहभागी होणाऱ्यांवर होणार कारवाई | Aaplaa Vyaaspith news

Friday, November 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

आठ लाख औषध विक्रेत्यांची दुकाने बंद , सहभागी होणार्‍यांवर होणार कारवाई

आठ लाख औषध विक्रेत्यांची दुकाने बंद , सहभागी होणार्‍यांवर होणार कारवाई

मुंबई (प्रतिनिधी ) – आज सुमारे आठ लाख औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील  औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला आहे .आज रात्री १२ पर्यंत हा संप सुरु राहणार आहे. काही साईट्सवरुन न कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं मागवता येतात,त्यामुळे विषेशतः तरुणामध्ये स्वतःच्या मताने औषध घेण्याचं प्रमाण वाढलंय. त्याचबरोबर गर्भपातासाठी गोळ्या मागवण्याचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे तरूणींच्या जिवालाही मोठा धोका निर्माण होतं असल्याचं संघटनाचं म्हणणंय.  मात्र, चर्चा सुरु असताना बंदमध्ये सहभागी होणार्‍यांवर  कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिलाय.

 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts