Congress President mla Balasaheb Thorat Yanni Ghetli Congress President Sonia Gandhi Yanchi Bhate | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी घेतली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी घेतली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस अध्यक्ष  सोनियाजी गांधी यांची 10, जनपथ या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील पूरस्थिती आणि विदर्भ,मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती सोनिया गांधी यांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आ. बसवराज पाटील, आ. यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts