Celebrate Health Awareness Week with the Pragati Foundation | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

प्रगती फाऊंडेशन मार्फत आरोग्य जनजागृती आठवडा साजरा

प्रगती फाऊंडेशन मार्फत आरोग्य जनजागृती आठवडा साजरा

मुंबई : आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रगती फाऊंडेशन या संसथेमार्फत आरोग्य जनजागृती आठवडा साजरा करण्यात आला. कॉर्परेट सोशल रिस्पॉन्स सीबीलीटी अंतर्गत सदर आठवड्याचे शिबिर बीव्हीसी फाऊंडेशन आणि प्रगती फाऊंडेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. सदर शिबिरात टाटा ट्रस्ट ब्लड बँकच्या मदतीने रक्तदान शिबिर व आय टी एम संस्थेच्या मदतीने नेत्र चिकित्सा सेवा उपलब करून देण्यात आले होते. मुंबईच्या पञ्चिम उपनगरीय भागात बांद्रा, खार आणि अंधेरी याठिकाणी सदर आठवड्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जवळपास दोनशेहून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts