Recruitment of various posts in Ministry of Women and Child Development, Government of India | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयात विविध पदांची भरती

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयात विविध पदांची भरती

सल्लागार (नियोजन आणि धोरण) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवी पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ५५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

सल्लागार (क्षमता बांधणी आणि बीसीसी) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ५५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

सल्लागार (आर्थिक व्यवस्थापन) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : सीए/सीएस/सीएमए उत्तीर्ण किंवा किमान ६० टक्के गुणांसह एमबीए उत्तीर्ण
वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

सल्लागार (खरेदी) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवी पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण
वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

लेखापाल : २ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह संबंधित विषयातील शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

प्रकल्प अधिकारी : १ जागा
शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था किंवा स्वायत्त संस्थेमध्ये काम करत असलेली पात्र व्यक्ती
वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ५६ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/२र्फ़०वन

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts