Recruitment of the posts of Navi Mumbai Police Legal Officer | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

नवी मुंबई पोलीस विधी अधिकारी पदांची भरती

नवी मुंबई पोलीस विधी अधिकारी पदांची भरती

विधी अधिकारी (गट ब) – १ पद
शैक्षणिक पात्रता – विधी पदवीधर, सनदधारक व अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

विधी अधिकारी –  ४ पदे
शैक्षणिक पात्रता – 
विधी पदवीधर, सनदधारक व अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/2X9UeiC

अर्ज करण्यासाठी –http://bit.ly/33JvNeo

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts