Recruitment of 90 posts in Central Public Service Commission, Indian Forest Service Examination 2020 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ९० पदांची भरती, भारतीय वन सेवा परीक्षा २०२०

केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ९० पदांची भरती, भारतीय वन सेवा परीक्षा २०२०

शैक्षणिक पात्रता : पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पती विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, सांख्यिकी /भौतिकशास्त्र/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा वृक्ष संगोपनामध्ये पदवी किंवा अभियांत्रिकीमध्ये पदवीधर
वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०३ मार्च २०२० (०६.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2SjzoMU
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2UIbQTv

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts