Recruitment of 47 posts in Thane Municipal Corporation | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

ठाणे महानगरपालिकेमध्ये ४७ पदांची भरती

ठाणे महानगरपालिकेमध्ये ४७ पदांची भरती

पदाचे नाव : अधिष्ठाता – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : वैद्यक क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : ५० वर्षापर्यंत

पदाचे नाव : वैद्यकीय आरोग्य अधिकारी – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. , (पी.एस.एम.) पदव्युत्तर पदवी किंवा (डि.पी.एच) पदविका
वयोमर्यादा : ४० वर्षापर्यंत

पदाचे नाव : प्राध्यापक – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधीत विषयातील पदव्युत्तर पदवी (बायोकेमिस्ट्री / चेस्ट टि.बी. / इ.एन.टि. / पॅथोलॉजी / सायकॅट्री ) आणि अनुभव
वयोमर्यादा : ४५ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक – ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधीत विषयातील पदव्युत्तर पदवी (सर्जरी / चेस्ट टि.बी. / जनरल सर्जरी / ओ.बी.जी.वाय. / पिडियाट्रीक्स / अॅनेस्थेशिया / रेडीओलॉजी / पॅथोलॉजी / फिजिओलॉजी) आणि अनुभव
वयोमर्यादा : ४० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : अधिव्याख्याता – १८ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधीत विषयातील पदव्युत्तर पदवी (जनरल मेडीसीन / चेस्ट टी.बी. / जनरल सर्जरी / ओ.बी.जी.वाय. / पिडियाट्रीक्स / अॅनेस्थेशिया / रेडीओलॉजी / पॅथोलॉजी / फिजिओलॉजी) आणि अनुभव
वयोमर्यादा : ३५ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २४ फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2u8IfrB
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/२उयाजोबा
साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts