Recruitment of 47 posts in Maharashtra Public Service Commission | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ४७ पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ४७ पदांची भरती

पदाचे नाव : सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी, (तांत्रिक) – २० जागा
शैक्षणिक पात्रता : मत्स्य विज्ञान पदवी (बी.एफ.एस्सी.) किंवा केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्थेमधून पदवी किमान द्वितीय श्रेणी

पदाचे नाव : मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक) – २७ जागा
शैक्षणिक पात्रता : मत्स्य विज्ञान पदवी (बी.एफ.एस्सी.) किमान द्वितीय श्रेणी किंवा केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्थेमधून पदवी

वयोमर्यादा : ०१ मे २०२० रोजी ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/३८क्सकगफ७
साभार : महा न्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts