Recruitment of 357 posts in CBSE | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

सीबीएसई मध्ये विविध ३५७ पदांची भरती

सीबीएसई मध्ये विविध ३५७ पदांची भरती

सहाय्यक सचिव – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे
सहाय्यक सचिव माहिती तंत्रज्ञान – ७ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे
विश्लेषक – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे
कनिष्ठ हिंदी अनुवादक – ८ पदे
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
वरिष्ठ सहाय्यक – ६० पदे
शैक्षणिक पात्रता –पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
लघुलेखक – २५ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी, डिक्टेशन – १० मिनीट @ ८० शब्द प्रति मिनीट, ट्रान्सस्किपशन संगणकावर ५० एमटीएस (इंग्रजी), ६५ एमटीएस (हिंदी).
वयोमर्यादा – २७ वर्षे
लेखा अधिकारी – ६ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
कनिष्ठ सहाय्यक – २०४ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, संगणकावर ३५ शब्द प्रति मिनीट (इंग्रजी) किंवा ३० शब्द प्रति मिनीट (हिंदी)
वयोमर्यादा – २७ वर्षे
कनिष्ठ लेखा अधिकारी – १९ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २७ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – १६ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/333z1bq

अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2QCbcF4

साभार :महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts