Recruitment of 32 posts in Maharashtra Airport Development Company Limited | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये विविध ३२ पदांची भरती

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये विविध ३२ पदांची भरती

वरीष्ठ विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४२ वर्षे

विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

सहायक अग्निशमन अधिकारी (कंत्राटी) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

फायर आणि सेफ्टी सुपरवाइजर (कंत्राटी, शिर्डी करिता)– ४ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

लेखा लिप‍िक (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २८ वर्षे

लघुलेखक नि लिपिक (शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

ऑपरेशन लिपिक (शिर्डी करिता) – २ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ३० वर्षे

फायर ऑपरेटर (कंत्राटी, शिर्डी करिता) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी (किमान ५० टक्के गुण) आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

वाहन चालक (कंत्राटी, शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, वाहन परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

उपजिल्हाधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

नायब तहसीलदार (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

वरिष्ठ लिपिक/मंडळ अधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

तलाठी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

लघुलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी-इंग्रजी टंकलेखन व लघुलेखन आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

लिपिक टंकलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ६० वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०१९

आवेदन पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि., ८ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर – १, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2QDpDZr

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts