नवोदय विद्यालय समितीमध्ये 2370 पदांची भरती

नवोदय विद्यालय समितीमध्ये 2370 पदांची भरती

1. सहायक आयुक्त (गट-अ) (05 पदे)

2. पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) (गट-ब) (430 पदे)

3. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) (गट-ब) (1154 पदे)

4. शिक्षक (इतर श्रेणी) (गट-ब) (564 पदे)

5. अधिपरिचारिका (महिला) (गट-ब) (55 पदे)

6. कायदेशीर सहायक (गट-क) (01 पदे)

7. स्वयंपाकी सहायक (गट-क) (26 पदे)

8. निम्नश्रेणी लिपिक (गट-क) (135 पदे)

शैक्षणिक पात्रता :

 पद क्र.1 : मानवाधिकार / विज्ञान / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी  आणि 05 वर्षे अनुभव

पद क्र.2 : 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि बी.एड्. पदवी

पद क्र.3 : 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी आणि बी.एङ  तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण.

पद क्र.4 : संबंधित विषयातील पदवी/पदविका/ग्रंथालयातील विज्ञान पदवी/पदविका आणि बी.एड्./डी.पी.एड्.तसेच संबधित क्षेत्रातील अनुभव

पद क्र.5 : 12वी उत्तीर्ण व नर्सिंग पदविका किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) आणि 02 वर्षे अनुभव

पद क्र.6 : विधी पदवी, संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

पद क्र.7 : 10 वी उत्तीर्ण व स्वयंपाकी पदविका (केटरिंग डिप्लोमा) किंवा समतुल्य

पद क्र.8 : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. व हिंदी टंकलेखन 25 श.प्र.मि.


वयोमर्यादा :
 दि. 09 ऑगस्ट 2019 रोजी, (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती 5 वर्षे तर इतर मागासवर्ग 3 वर्षे सूट)

 पद क्र.1 : 45 वर्षांपर्यंत

पद क्र.2 : 40 वर्षांपर्यंत

पद क्र.3 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.4 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.5 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.6 : 18 ते 32 वर्षे

पद क्र.7 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.8 : 18 ते 27 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2019

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XA15QX

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!