Breaking News

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या २००० जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या २००० जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या २००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .
शिक्षण : कोणत्याही शाखेचा पदवीधर
वय : २१ ते ३० वर्षे
कामाचे ठिकाण : संपूर्ण भारतात
पूर्व परीक्षा : ०८ , ०९, १५ व १६ जून
मुख्य परीक्षा : २० जुलै २०१९

अधिक माहीतीसाठी www.sbi.co.in या संकेतस्थळ वर संपर्क करावा

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!