महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 2000 जागांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 2000 जागांची भरती

पदाचे नाव : उपकेंद्र सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, आयटीआय (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा वीजतंत्री/तारतंत्री पदविका, 2 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्षे सूट आणि दिव्यांग/माजी सैनिक 18 वर्षे सूट)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 26 जुलै 2019

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2G3ujBQ

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!