Breaking News

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या भरपूर जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या भरपूर जागा

पद : कनिष्ठ अभियंता

पदसंख्या : भरपूर

वेतन श्रेणी : रु. ३५,४००- १,१२,४००/- अधिक भत्ते

शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदविका, पदवी, इतर

वयोमर्यादा : दि. ०१ ऑगस्ट २०१९ रोजी कमाल २७/३०/३२ वर्ष

परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

परीक्षा केंद्र :अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ फेब्रुवारी २०१९

वेबसाईट लिंक : www.ssc.nic.in

About The Author

Related posts

error: Content is protected !!