Data Entry Operator in Thane Municipal Corporation and Recruitment of office assistant posts | Aaplaa Vyaaspith news

Thursday, December 12, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

ठाणे महानगरपालिकेत डेटा एन्टी ऑपरेटर आणि कार्यालयीन सहायक पदांची भरती

ठाणे महानगरपालिकेत डेटा एन्टी ऑपरेटर आणि कार्यालयीन सहायक पदांची भरती

डेटा एन्ट्री ऑपरेटर/क्लर्क – १० पदे
शैक्षणिक पात्रता –
 पदवीधर आणि अनुभव असल्यास प्राधान्य

कार्यालयीन सहाय्यक –५ पदे
शैक्षणिक पात्रता – 
१२ वी उत्तीर्ण तसेच झेरॉक्स, फॅक्स आणि ईमेल बाबतचे ज्ञान आणि अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा – कमाल ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांकरिता ४३ वर्षे)

मुलाखतीचा दिनांक – २२ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी –http://bit.ly/32LQ55v

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts