Central Public Service Commission - Implementation Officer / Accounting Officer in EPFO | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

केंद्रीय लोकसेवा आयोग – ईपीएफओ मध्ये अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी ४१२ पदांची भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग – ईपीएफओ मध्ये अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी ४१२ पदांची भरती

पदाचे नाव : अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2tVxPL8
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/36OBE3F
साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts