Breaking News

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी अर्ज आमंत्रित

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून सहाय्यक कक्ष अधिकारी  पदासाठी अर्ज आमंत्रित

शासकीय/निमशासकीय सेवेतून वर्ग – २ पदावरून रु. ५४०० वा यापेक्षा कमी संवर्गीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांमधून सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

कामाचे स्वरूप :- प्रशासकीय कामकाज

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर

अनुभव :- कक्ष अधिकारी/सहायक कक्ष अधिकारी पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा :- ५९ ते ६३ वर्ष

अर्ज करण्याची अंतिम मुदत :- २९.०६.२०१९ 

संपर्क :- राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, ७ वा मजला, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२

दूरध्वनी :- ०२२ २२८३२३४६, 

ई मेल :- ccrts@maharashtra.gov.in

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!