3965 seats under the National Health Mission | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३९६५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३९६५ जागा

समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)

रायगड – १५६ पदे

पालघर- २०५ पदे

धुळे – १५२ पदे

नंदुरबार – ४७ पदे

सोलापूर – ३६० पदे

सातारा – ११८ पदे

कोल्हापूर – ३८० पदे

सिंधुदुर्ग- १४४ पदे

रत्नागिरी – ३५२ पदे

बीड – २५३ पदे

औरंगाबाद – २३९ पदे

जालना – १८७ पदे

परभणी – १९२ पदे

अकोला – १४५ पदे

अमरावती – ३७ पदे

बुलढाणा – २३६ पदे

यवतमाळ – १७३ पदे

नागपूर – ९० पदे

वर्धा – २५ पदे

भंडारा – १५ पदे

गोंदिया – ८४ पदे

चंद्रपूर – १४७ पदे

गडचिरोली – २२८ पदे

शैक्षणिक पात्रता :- आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/ युनानी मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवी

वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संबंधित जिल्हा उप संचालक आरोग्य सेवा

आवेदनाची अंतिम तारीख :- १४ ऑक्टोबर २०१९

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts