3606 seats in Maharashtra State Road Transport Corporation | Aaplaa Vyaaspith news

Friday, August 23, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ३६०६ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ३६०६ जागा

पदाचे नाव : चालक तथा वाहक 

अहमदनगर – ५६ पदे
सातारा – ५१४  पदे
सांगली – ७६१ पदे
कोल्हापूर – ३८३ पदे
नागपूर – ८६५ पदे
चंद्रपूर – १७० पदे
भंडारा – ४०७ पदे
गडचिरोली – १८२ पदे
वर्धा – २६८ पदे

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना व आरटीओचा चालक बिल्ला/वाहक बिल्ला

शारीरिक पात्रता : उंची किमान १६० सेमी व कमाल १८० सेमी, दृष्टी चष्म्याविना ६ x ६ (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे, रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.

चालक पदासाठी अनुभव : ०३ वर्षे

अधिक माहितीसाठी :msrtc.gov.in आणि  msrtcexam.in

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!