युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या १८१ जागा

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या १८१ जागा

अग्निशमन अधिकारी (श्रेणी/गट-०३)- ०१ जागा

अर्थशास्त्रज्ञ (श्रेणी/गट-३)- ०६ जागा

सुरक्षा अधिकारी (श्रेणी/गट-२)-१९ जागा

इंटिग्रेटेड ट्रेझरी ऑफिसर (श्रेणी/गट-१)-१५ जागा 

क्रेडिट अधिकारी (श्रेणी/गट-१)-१२२ जागा

फोरेक्स अधिकारी (श्रेणी/गट-१)-१८ जागा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : १२ मार्च ते २९ मार्च २०१९

अधिक माहिती दि. १२ मार्च २०१९ पासून : www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!