12 seats in CIDCO corporation | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

सिडको महामंडळामध्ये १२ जागा

सिडको महामंडळामध्ये १२ जागा

पदाचे नाव आणि संख्या

सहायक परिवहन अभियंता – ११ पदे

सुरक्षा अधिकारी (कंत्राटी/ प्रतिनियुक्ती) – १ पद

सविस्तर जाहिरात, आरक्षण, पात्रता निकष, अटी व शर्ती, अर्जाचा विहित नमुना इ. माहिती https://cidco.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर career सेक्शन मध्ये दिनांक २५/९/२०१९ पासून उपलब्ध करण्यात येईल.

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts