भारतीय रेल्वेत विविध पदांच्या १ लाख ३० हजार जागा

भारतीय रेल्वेत विविध पदांच्या १ लाख ३० हजार जागा

१. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी(एनटीपीसी) 
समाविष्ट पदे- कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक, लेखा लिपिक-नि-टंकलेखक, रेल्वे लिपिक, वाणिज्य-नि-तिकीट लिपिक, वाहतूक सहायक, माल रक्षक, वरिष्ठ वाणिज्य-नि-तिकीट लिपिक, वरिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक, कनिष्ठ लेखा सहायक-नि-टंकलेखक, कमर्शियल अप्रेन्टिस, स्टेशन मास्टर.

२. पॅरा मेडिकल स्टाफ
समाविष्ट पदे- स्टाफ नर्स, आरोग्य व मलेरिया निरीक्षक, फार्मसिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा अधीक्षक.

३. लिपिकवर्गीय आणि अन्य एकल पदे
समाविष्ट पदे- स्टेनोग्राफर, मुख्य कायदा सहायक, कनिष्ठ अनुवादक (हिंदी) इ.

४. स्तर-१ ची पदे
समाविष्ट पदे- ट्रॅक मेन्टनर चतुर्थ श्रेणी, हेल्पर/असिस्टंट, असिस्टंट पॉईंटसमन आणि अन्य

ऑनलाईन अर्ज करण्यास प्रारंभ
१. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी(एनटीपीसी) – २८ फेब्रुवारी २०१९
२. पॅरा मेडिकल स्टाफ- ४ मार्च २०१९
३. लिपिकवर्गीय आणि अन्य एकल पदे- ८ मार्च २०१९
४. स्तर-१ ची पदे- १२ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी :https://goo.gl/cQ5

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!