Time | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

काळ

काळ

काही गोष्टी काळावर
सोडून द्याव्या लागतात
आपल्या हातात काही नसते
त्या फक्त पहाव्या लागतात

काळ वेळ आली की
काही गोष्टी घडत असतात
मना सारख घडल नाही
म्हणून कधी रडत नसतात

शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts