The net | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

जाळ

जाळ

लेकी बाळीची पाण्यासाठी
रोज रोज पायपीट आहे
हंडाभर पाण्यासाठी
जीवनाचा वीट आहे

कधी केव्हा कोण मिटवेल
हा आमचा जगण्याचा जाळ
की सारे आयुष्यभर जाईल
हा असाच आमचा सारा काळ

 शरद ठाकर

सेलू जि.परभणी
8275336675

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!