Share | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

वाटण्या

वाटण्या

वाटण्या वरून इथे
रोजच भांडण आहे
माझा वाटा मोठा हेच
मत मांडण आहे
ताटावर वाढायच्या नादात
कोण कस रास्त देणार
वाटाघाटी करायच्या तर
नक्की कमी जास्त होणार

@ शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts