selfish | Aaplaa Vyaaspith news

Sunday, August 18, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मतलबी

मतलबी

मतलबी माणूस मुका
अन बहिरा असतो
मुके बहिरेपणाचा प्रभाव
त्याच्यावर गहिरा असतो

मतलब दिसला कि
मुके बहिरेपणा येतो
चांगला वाटणारा माणूस
बुद्धीने सुना सुना होतो

शरद ठाकर
सेलू जि परभणी

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!