कर्तव्य

कर्तव्य

मतदानाच्या दिवशी
असो कितीही घाई
मी लावून घेणार
नक्की तर्जनीला शाई

ही शाई लाऊन घेणे
आहे कर्तव्याचा भाग
त्याला समजू नका
फक्त कोणी दाग

शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!