Breaking News

हार जीत

हार जीत

कोणी तरी लढणार
म्हणजे हार जीत आहे
एकाची जीत एकाची
हार ही रीत आहे

जगाची रीत विसरून
कधीच चालत नसतं
झाडाचं पान तर त्या
रितीने हालत असतं

शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!